हा कॉन्डोम लय तिखट हाय
Max Woman | 2 April 2019 2:05 PM GMT
X
X
मॅनफोर्स या कॉन्डोम कंपनीने आता बिर्याणी फ्लेवर चा कॉन्डोम बाजारात आणला आहे. आता पर्यंत फळांच्या. चॉकलेटच्या फ्लेवरपर्यंत मर्यादीत असलेल्या या कॉन्डोम व्यवसायाने एक बिर्याणी ती पण हैद्राबादी बिर्याणीच्या फ्लेवर मध्ये एन्ट्री केल्याने जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
जरा कमी तिखट फ्लेवर बनवा, नाही तर फायर ब्रिगेड ला बोलवावं लागेल, इथ पासून ढोकला, पाणीपुरी, मिसळपाव फ्लेवर पण लवकर बाजारात आणा इथपर्यंत अनेक क्रिएटीव्ह प्रतिक्रीया मॅनफोर्सच्या ट्वीटर हँडलवर वाचायला मिळतायत. येत्या काळात प्रत्येक राज्याच्या आवडीनिवडीप्रमाणे जर कॉन्डोम येऊ लागले तर धम्माल उडेल असं ही अनेकांनी म्हटलंय.
Updated : 2 April 2019 2:05 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire