Home > रिपोर्ट > ऑस्ट्रेलियाची मेट्रो रेल्वे भारतात तयार झाली

ऑस्ट्रेलियाची मेट्रो रेल्वे भारतात तयार झाली

ऑस्ट्रेलियाची मेट्रो रेल्वे भारतात तयार झाली
X

मेक इन इंडिया या अंतर्गत ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरातील नियोजित मेट्रो चे डबे भारतात तयार झाले आहेत. नुकतीच या मेट्रोच्या डब्यांची चाचणीही करण्यात आलीय. आंध्रप्रदेशमधल्या एलस्टॉम कंपनीत या मेट्रोचे डबे (कोच) तयार करण्यात आले आहेत.

संपूर्ण भारतीय बनावटीच्या या मेट्रोचे कोच ऑस्ट्रेलियाला पाठवण्याआधी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (MMRC) च्या अधिकाऱ्यांनी या नव्या कोचची पाहणी केली. यावेळी MMRC च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी यासंदर्भात माहिती दिली. मुंबई मेट्रो ३ चे ही डबे याच कारखान्यात बनवण्यात येत आहेत.

Updated : 30 May 2019 11:58 AM GMT
Next Story
Share it
Top