Home > रिपोर्ट > मिसेस सीएम अमृता फडणवीस रॉकस्टारच्या लूकमध्ये

मिसेस सीएम अमृता फडणवीस रॉकस्टारच्या लूकमध्ये

मिसेस सीएम अमृता फडणवीस रॉकस्टारच्या लूकमध्ये
X

महाराष्ट्रच्या मिसेस मुख्यमंत्री अर्थात अमृता फडणवीस यांनी अनेक गाणी गायली आहेत मात्र पहिल्यांदाच अमृता फडणवीस यांनी अमेरिकेत जय हो या नावाच्या एका चॅरिटी म्युझिक शोमध्ये गाणं म्हटलं आहे. ते ही एका रॉकस्टारच्या अंदाजात.

https://www.instagram.com/p/ByUfnwjjtkX/?igshid=198a3p2tczosg

लॉस एंजलिस आणि कॅलिफोर्निया या ठिकाणी अमृता फडणवीस यांनी ‘जय हो’ नावाच्या एका चॅरिटी म्युझिक शोमध्ये सहभाग नोंदवला होता. अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजिशिअन्स ऑफ इंडियन ओरिजिन यांनी या शोचं आयोजन केलं होतं. हृदयविकार, ल्युकेमिया आणि संदर्भातले आजार असलेल्या भारतातल्या आणि अमेरिकेतल्या रूग्णांच्या मदतीसाठी हा चॅरिटी शो आयोजित करण्यात आला होता. या शोमध्ये अमृता फडणवीस यांचा सहभाग होता. आपल्याला या शोमध्ये सहभागी होऊन खूपच आनंद झाला अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी इंस्टाग्रामवर लिहिली आहे. तसेच या कार्यक्रमातले फोटोही पोस्ट केले आहेत.

https://www.instagram.com/p/ByZ3K5LjW52/?igshid=1bbh2kiizf2p1

मिसेस सीएम अर्थात अमृता फडणवीसया अशा प्रकारच्या अनेक चॅरिटी शोजमध्ये सहभाग घेत असतात. त्याचप्रमाणे त्यांनी जय हो या चॅरिटी शोमध्येही सहभाग नोंदवला आणि तिथे त्यांनी गाणंही म्हटलं.

https://www.instagram.com/p/ByUfnwjjtkX/?igshid=198a3p2tczosg

https://www.instagram.com/p/ByO22mjj-8J/?igshid=mllnsmos60sk

https://www.instagram.com/p/ByJwWF6jXo-/?igshid=uuauolq7of57

https://www.instagram.com/p/ByCZ9jGjN0y/?igshid=1ewadr9w77gys

Updated : 7 Jun 2019 3:19 PM GMT
Next Story
Share it
Top