स्वतः सायकल चालवत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देताना खासदार राणा
Max Woman | 19 Jan 2020 3:28 PM IST
X
X
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा काहींना काही कारणांमुळे राजकीय चर्चेत असतात. मग त्यांचा लोकसभेतील भाषण असो किंवा त्यांची काम करण्याची पद्धत . त्यांचा एक व्हिडिओ वायरल होत असून या व्हिडिओमध्ये त्या सायकल चालवताना दिसत आहेत. मात्र फक्त सायकल न चालवता त्यांनी या माध्यमातून पर्यावरण वाचविण्याचा संदेश अमरावतीकरांना देत आहेत.यावेळी त्यांच्याबरोबर अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर,राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज सायकल चालवून आरोग्य, पर्यावरण आणि ईंधन संरक्षणाचा संदेश दिला. याबरोबरच जिल्हा क्रीडा संकुलात सायकल रॅलीचा समारोप करून विजेत्यांना ११ सायकली बक्षिस देण्यात आल्या.
https://youtu.be/KT24WKXlLNs
Updated : 19 Jan 2020 3:28 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire