Home > रिपोर्ट > ‘मी टू’ नंतर एलिसा मिलानो यांची "सेक्स स्ट्राइक" मोहीम

‘मी टू’ नंतर एलिसा मिलानो यांची "सेक्स स्ट्राइक" मोहीम

‘मी टू’ नंतर एलिसा मिलानो यांची सेक्स स्ट्राइक मोहीम
X

याआधी देशामध्ये ‘मी टू’ प्रकरण जगभरात देखील खूप गाजत होते. मात्र ‘मी टू’ चळवळीची प्रणेती अभिनेत्री एलिसा मिलानो हिने आता महिलांना "सेक्स स्ट्राइक" बद्दल नविन मोहीम सुरु केली आहे . एलिसा मिलानो हिने ‘सेक्स स्ट्राइक’बद्दल ट्विट केलंय की, आपल्या शरीरावर केवळ आपलाच अधिकार असतो , हे सिद्ध करण्याची वेळ आली आहे. आम्ही आमच्या शरीरावर प्रेम करतो आणि त्याच्या स्वातंत्र्यासाठी संघर्षदेखील करू शकतो. पुरुषांना तुमच्यावर अधिकार गाजवू देऊ नका, असं म्हणत तिने इतर महिलांनाही पुढाकार घ्यायला सांगितले आहे. एलिसाच्या ट्विटनंतर ‘सेक्स स्ट्राइक’ हा हॅशटॅग अमेरिकेत ट्रेंड सुरु आहे.

Updated : 14 May 2019 4:29 AM GMT
Next Story
Share it
Top