Home > रिपोर्ट > अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे १२वे राष्ट्रीय अधिवेशन मुंबईत

अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे १२वे राष्ट्रीय अधिवेशन मुंबईत

अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे १२वे राष्ट्रीय अधिवेशन मुंबईत
X

आज देशात महिलांच्या आयुष्यात सामाजिक आणीबाणी आली की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण आजही दररोज महिलांवर लैंगिक शोषण आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना घडत आहेत आणि यातील आरोपी मोकाट खुलेआम फिरत आहेत, तर काहींची निर्दोष मुक्तता केली जाते. केवळ 25 टक्के गुन्हेगारांना शिक्षा तर 75 टक्के गुन्हेगारांना शिक्षाच होत नाही. ही मोठी शोकांतिका आहे, अशी खंत संघटनेच्या राष्ट्रीय महासचिवा मरियम ढवळे यांनी व्यक्त केली.अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे आज (सोमवार) १२वे राष्ट्रीय अधिवेशन मुंबईत होणार असल्याची पत्रकार परिषद झाली.

https://youtu.be/OCSAaDgBshg

Updated : 23 Dec 2019 1:08 PM GMT
Next Story
Share it
Top