आदित्य-दिशाचा हॅप्पी बर्थ डे
Max Woman | 13 Jun 2019 12:08 PM IST
X
X
नुकतचं अभिनेत्री दिशा पटाणी आणि आदित्य ठाकरे यांना एकत्र पाहण्यात आलं होत. यामुळे सोशल मीडियावर दिशाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. यावर दिशा आणि आदित्य दोघांनेही आप-आपलं मत मांडल आहे. तसेच आजचा दिवस या दोघांसाठी खूपचं खास आहे कारण आदित्य आणि दिशाचा वाढदिवस आहे. आदित्य ठाकरे यांची जन्मतारिख 13 जून 1990 असून ते 29 वर्षांचे झाले आहे. तर दिशा ही 13 जून 1992 मधली असून तिचं वय 27 वर्ष आहे. दिशा पटाणी ही आपल्या हॉट फोटोंमुळे प्रसिद्ध आहे.
Updated : 13 Jun 2019 12:08 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire