अभिनेत्री दिपाली सय्यद यांची महाराष्ट्र चित्रपट महामंडळच्या संचालक पदी नियुक्ती
Max Woman | 13 March 2019 11:59 AM IST
X
X
अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद यांची शासकीय 'महाराष्ट्र राज्य चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विभाग महामंडळ' च्या संचालक पदी निवड करण्यात आली आहे.
विनायकराव मेटे आणि तानाजीराव शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र विभाग "चित्रपट रंगभूमि आणि सांस्क्रुतिक पर्यटन महामंडळावर" शासन नियुक्त संचालक पदी नियुक्ती करण्यात आली. नक्कीच येणाऱ्या काळात चित्रपट क्षेत्रातील सर्वसामान्य कलाकारांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पर्यटनाला चांगली दिशा आणि न्याय मिळवून देण्यासाठी कार्यतत्पर राहील असं दिपाली यांनी म्हटलंय.
Updated : 13 March 2019 11:59 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire