Home > रिपोर्ट > नगरसेविका मुग्धा लोंढे यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

नगरसेविका मुग्धा लोंढे यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

नगरसेविका मुग्धा लोंढे यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू
X

पनवेल शहरात झालेल्या आपघातात नगरसेविका मुग्धा लोंढे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पनवेल शहरात रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचं काम सुरू असल्याने एक गाडी त्यात फसली. ड्रायव्हरने गाडी बाहेर काढण्यासाठी वेग वाढवला असता ती रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोंढे यांच्या अंगावरुन गेली.

या अपघातात घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत उभ्य़ा असलेल्या माजी नगरसेविका आणि रायगड जिल्ह्यातील भाजपच्या महिला अध्यक्ष कल्पना राऊत या गंभीर जखमी झाल्या आहेत.

Updated : 4 Oct 2019 2:25 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top