Home > रिपोर्ट > ह्या आजीकडे बघून तुम्ही नक्की मतदान करणार

ह्या आजीकडे बघून तुम्ही नक्की मतदान करणार

ह्या आजीकडे बघून तुम्ही नक्की मतदान करणार
X

अंगात जीव नसतानाही लोकशाहीसाठी काठी टेकत-टेकत आपल्या मुलाचा आणि नातवाचा आधार घेत मतदानकेंद्रावर पोहचून 85 वर्षांच्या आजीने मतदान केलं आहे. रावेर मतदारसंघातील कोथळी येथील विमल चौधरी या 85 वर्षीय आजीनं काठी टेकत मतदानाचा हक्क बजावलाय. जर ह्या आजी मतदान करू शकतात तर आपणही मतदान नक्कीच केलं पाहिजे.

Updated : 23 April 2019 3:42 AM GMT
Next Story
Share it
Top