Home > रिपोर्ट > ही अभिनेत्री तरीही चालवते रिक्षा, का केलंय बोमन इराणी यांनी कौतुक पाहा व्हिडीओ

ही अभिनेत्री तरीही चालवते रिक्षा, का केलंय बोमन इराणी यांनी कौतुक पाहा व्हिडीओ

ही अभिनेत्री तरीही चालवते रिक्षा, का केलंय बोमन इराणी यांनी कौतुक पाहा व्हिडीओ
X

चित्रपटसृष्टीत प्रभावशाली व जेष्ठ अभिनेते बोमन इरानी यांनी आपल्या अभिनयाने सर्वांचं मन जिंकलं आहे. मात्र, ते सध्या वेगळ्याच कारणानं चर्चेत आलं आहे. ते म्हणजे त्यांनी सोशल मिडीयावर शेअर केलेल्या व्हिडीओमुळे...

या व्हिडीओत एक महिला रिक्षा चालवताना दिसत आहे. त्या महिलेसोबत अभिनेते बोमन इराणी गप्पा मारताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यात नेमकं आहे तरी काय? हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडीओ

या व्हिडीओ तुम्ही पाहिलाच असेल. या व्हिडीओत दिसणारी रिक्षाचालक कोण आहे. तुम्ही ओळखलीच असेल... ही आहे अभिनेत्री लक्ष्मी. लक्ष्मी ही मराठी सिरीयलमध्ये काम करते, तसंच रात्रीच्या वेळी रिक्षा चालवते. बोमन इराणी यांनी इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला असून

"सुपर लेडी लक्ष्मी यांना भेटा या रिक्षा चालक आहेत आणि मराठी मालिकेमध्ये काम करतात त्या खऱ्या अर्थाने हिरो आहेत तुम्हालाही त्यांच्या रिक्षात बसायला मिळावं. त्यांच्याकडे उर्जेच भांडारच आहे. मला याचा फार अभिमान वाटतो"

या व्हिडीओला असं कॅप्शन दिलं आहे.

Updated : 6 May 2019 7:10 AM GMT
Next Story
Share it
Top