Home > रिपोर्ट > वारी तृतीयपंथीचीही... दिशा पिंकी शेख यांनी घेतला वारीचा आनंद

वारी तृतीयपंथीचीही... दिशा पिंकी शेख यांनी घेतला वारीचा आनंद

वारी तृतीयपंथीचीही... दिशा पिंकी शेख यांनी घेतला वारीचा आनंद
X

महाराष्ट्रात वारीला अनन्य साधारण महत्त्व आहे हेच महत्त्व ओळखून अनेक भाविक त्या बरोबरच मोठ मोठे दिग्गज या वारीत हजेरी लावून वारक-यांची सेवा करतात तर कधी स्वतः या विठुरायाच्या भक्तीत तल्लीन होतात. वारीत जात, धर्म, पंथ, लिंग या कशावरच आधारीत भेद केला जात नाही याचा प्रत्यय वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या दिशा पिकी शेख यांनी घेतला आहे. संविधान दिंडीत त्या सहभागी झाल्या आणि आपला आनंद त्यांनी फेसबुकवरील व्हिडीओ मार्फत सर्वांप्रयन्त पोहोचवला आहे.

https://youtu.be/g8usvRFb5TY

Updated : 9 July 2019 9:22 AM GMT
Next Story
Share it
Top