Home > रिपोर्ट > लोकांमध्ये चर्चा व्हावी म्हणून बोल्ड भूमिका हा दृष्टिकोन चुकीचा- मुक्ता बर्वे

लोकांमध्ये चर्चा व्हावी म्हणून बोल्ड भूमिका हा दृष्टिकोन चुकीचा- मुक्ता बर्वे

लोकांमध्ये चर्चा व्हावी म्हणून बोल्ड भूमिका हा दृष्टिकोन चुकीचा- मुक्ता बर्वे
X

आपल्या अभिनयाला एका वेगळ्या स्थानावर तिने नेऊन ठेवलं आहे. परखड पणे भूमिका मांडणे हे मुक्ताचं वैशिष्ट , सध्या वेब सीरिजचं प्रमाण वाढलेले आहे . वेब सीरिजमध्ये बोल्ड सीनचं प्रमाण वाढलेलं आहे. यावर मुक्ताच्या मते बोल्डनेस ही त्या कलाकृतीची गरज असायला हवी असं मला वाटतं. उगाच लोकांमध्ये चर्चा व्हावी म्हणून बोल्ड हवं हा दृष्टिकोन चुकीचा आहे. कथानकाची गरज असेल तर मी नक्कीच याबाबत विचार करेन, त्या बोल्डनेसनं कलाविष्कारात आवश्यक तो प्रभाव पडणार असेल तर तशी एखादी भूमिका मी करेन " एका वेब सीरिजवर माझं काम सुरू आहे आणि ती लवकरच प्रेक्षकांसमोर येईल.

Updated : 21 Jun 2019 12:07 PM GMT
Next Story
Share it
Top