Home > रिपोर्ट > मुलीच्या डोळ्यातून निघतात खडे; काय आहे या VIDEOमागचं सत्य ?

मुलीच्या डोळ्यातून निघतात खडे; काय आहे या VIDEOमागचं सत्य ?

मुलीच्या डोळ्यातून निघतात खडे; काय आहे या VIDEOमागचं सत्य ?
X

मुलीच्या डोळ्यातून खडे निघत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे . ही घटना जळगाव जिल्ह्यातल्या पिलखोड गावातल्या इयत्ता चौथीत शिकणाऱ्या श्रद्धा पाटील या मुलीची. तिच्या डोळ्यातून खडे निघत असल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.. गावामध्ये देवाचा चमत्कार आहे अशी चर्चा सुरू असून काय आहे या VIDEOमागचं सत्य ? पहा या व्हिडिओ मध्ये

https://youtu.be/-jjAOMz_IJQ

Updated : 6 July 2019 11:11 AM GMT
Next Story
Share it
Top