Home > रिपोर्ट > पालघर नागरपालिकेच्या नगराध्यक्ष डॉ उज्वला केदार-काळे यांचे आवाहन

पालघर नागरपालिकेच्या नगराध्यक्ष डॉ उज्वला केदार-काळे यांचे आवाहन

पालघर नागरपालिकेच्या नगराध्यक्ष डॉ उज्वला केदार-काळे यांचे आवाहन
X

दुष्काळाचे सावट सगळीकडे असतांना पालघर नागरपालिकेच्या नगराध्यक्ष डॉ उज्वला केदार-काळे यांनी हे संकट ओळखले असून त्यांनी स्वतःच्या घरी रेन हार्वेस्टिंग करून घेताना लोकांना देखील येणाऱ्या भीषण पाणी टंचाईला समर्थ पणे तोंड द्यायचे असेल तर तुम्ही सुद्धा आपल्या घरी, इमारती मध्ये रेन वाटर हार्वेस्टिंग करून घ्या असे आवाहन आपल्या सोशल मिडीयावरुन केला आहे. त्यासंबंधीत व्हिडीओ त्यांनी पोस्ट केला आहे.

https://youtu.be/vNLQuVBiJXw

Updated : 29 Jun 2019 2:39 PM GMT
Next Story
Share it
Top