Home > रिपोर्ट > पक्षांतर करणार का सक्षणा सलगर?

पक्षांतर करणार का सक्षणा सलगर?

पक्षांतर करणार का सक्षणा सलगर?
X

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतरणाचे वारे वाहू लागले आहे. आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला . विरोधकांचा ओढा भाजपकडे वाढल्याचे दिसून येते. राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षा आणि आक्कुबाई-पाडोळी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सक्षणा सलगर यांनी यांसंदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून खुलासा केला आहे. पहा हा व्हिडिओ .

https://youtu.be/QFrwhzylCmk

Updated : 20 Aug 2019 5:55 AM GMT
Next Story
Share it
Top