Home > रिपोर्ट > दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न - आमदार नमिता मुंदडा

दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न - आमदार नमिता मुंदडा

दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न - आमदार नमिता मुंदडा
X

केज मतदार संघातून भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी आज (शुक्रवार )विधानपरिषेदत आपल्या मतदारसंघातील प्रश्नांचा आढावा घेत असताना मतदारसंघातील हॉस्पिटलची समस्या आहे. एकच हॉस्पिटल असल्यामुळे सर्वांची गर्दी याठीकाणी होते. त्यामुळे या मतदारसंघात पर्यायी हॉस्पिटलची सोय होणे गरजेचं आहे. आंदोलन उपोषण करून हा विषय प्रलंबित आहे. त्याचबरोबर RTO ऑफिसच्या इमारतीचा बांधकाम हे त्वरित केलं पाहिजे. पाणीपुरवठा ,स्वछता यासाठी निधी देण्याची मागणी त्यांनी केली. दुष्काळजन्य परिस्थिती असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे.

https://youtu.be/wCXRczDGcBw

Updated : 20 Dec 2019 11:49 AM GMT
Next Story
Share it
Top