Home > रिपोर्ट > मराठा बँकेमुळे अनेक भूमीपुत्रांचे पैसे बुडीत - मंदा म्हात्रे

मराठा बँकेमुळे अनेक भूमीपुत्रांचे पैसे बुडीत - मंदा म्हात्रे

मराठा बँकेमुळे अनेक भूमीपुत्रांचे पैसे बुडीत - मंदा म्हात्रे
X

बेलापूर मुंबई येथील भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी आज विधानसभेत आपल्या मतदार संघातील प्रश्न मांडले यामध्ये दहिसर आणि मीरा रोड रास्ता तत्काळ पूर्ण व्हावा कारण यामुळे वाहतुकीचा प्रश्न सुटेल. मतदारसंघातील मराठा बँकेमुळे अनेक भमीपुत्रांचे पैसे बुडीस गेले आहेत. त्यामुळे तेथील रहिवाश्याना दैनंदिन जीवन जगण्यासाठी हातात पैसे नाही. त्यामुळे मराठा बँकेच्या संचालकांवर कारवाई त्वरित व्हावी. त्याचबरोबर दहिसर मधील टोल नाका हा मीरा रोड हद्दीत हलवावा , त्याचबरोबर आमच्या स्थानिक गाडयांना MH - ४७ गाडयांना टोल फ्री करण्याची मागणी मंदा म्हात्रे यांनी आज विधानसभेत केली.

https://youtu.be/tv4oYFkZF7Q

Updated : 20 Dec 2019 11:41 AM GMT
Next Story
Share it
Top