Home > रिपोर्ट > केंद्र सरकारच्या बजेटमध्ये अनुसूचित जातीचा उल्लेख नाही - वर्षा गायकवाड़

केंद्र सरकारच्या बजेटमध्ये अनुसूचित जातीचा उल्लेख नाही - वर्षा गायकवाड़

केंद्र सरकारच्या बजेटमध्ये अनुसूचित जातीचा उल्लेख नाही - वर्षा गायकवाड़
X

केंद्र सरकारच्या २०१९ २०२० बजेटमध्ये अनुसूचित जाती आणि जमातीचा कुठेही उल्लेख नाही. यावरती कोणतेही नियोजन नाही त्यामुळे ते या जातींना मिळत नाही. प्रत्येक बजेटमध्ये ५० % निधी दिला जातो. येथील विद्यार्थ्यांना सक्षम करणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शाळांना निधी मिळावा. अशी मागणी त्यांनी आज शुक्रवारी विधानसभेत मांडला.

https://youtu.be/dHfmriZIEPM

Updated : 20 Dec 2019 10:02 AM GMT
Next Story
Share it
Top