Home > रिपोर्ट > इंदापुर पालखी सोहळ्यात अंकिता पाटील यांचा सहभाग

इंदापुर पालखी सोहळ्यात अंकिता पाटील यांचा सहभाग

इंदापुर पालखी सोहळ्यात अंकिता पाटील यांचा सहभाग
X

काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत विजयी झाल्या. हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता पाटील अशी तिसरी पिढी राजकारणात सक्रिय होत आहे. अंकिता पाटील यांना राजकीय पर्दापणातच यश मिळालं आहे. वारी हा वारकऱ्यांना आनंद देणारा उत्साहीत करणारा सोहळा असतो.अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारी संत तुकाराम महाराजांची पालखी सोहळ्यात अंकिता पाटील सहभागी झाल्या आहेत. दरम्यान पालखी सोहळ्याला अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली आहे.

https://youtu.be/i5_-fYuweJY

Updated : 6 July 2019 7:06 AM GMT
Next Story
Share it
Top