Home > रिपोर्ट > आर्टिकल ३५६ बद्दल काय बोलल्या पुनम महाजन

आर्टिकल ३५६ बद्दल काय बोलल्या पुनम महाजन

आर्टिकल ३५६ बद्दल काय बोलल्या पुनम महाजन
X

दिवंगत प्रमोद महाजन यांच्या कन्या खासदार पूनम महाजन या सत्ताधारी पक्षाच्या खासदार आहेत. काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांना पराभूत करून प्रचंड विजयानंतर त्या भाजपच्या विद्यमान खासदार आहेत. १७ लोकसभेत बोलताना त्यांनी जम्मू काश्मीर संदर्भात प्रश्न यावेळी उपस्थित केले. काश्मीर पंडितांचा प्रश्न , "जम्मू-काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक चा प्रश्न, आर्टिकल ३५६ राष्ट्रपती राजवट या दोन हत्वाच्या बिलांच्या समर्थनार्थ त्या बोलल्या.

https://youtu.be/ED64bEJoV5U

Updated : 3 July 2019 7:03 AM GMT
Next Story
Share it
Top