Home > रिपोर्ट > आमदार मेघना बोर्डीकर यांची महिलांसाठी व्यायामशाळेची मागणी

आमदार मेघना बोर्डीकर यांची महिलांसाठी व्यायामशाळेची मागणी

आमदार मेघना बोर्डीकर यांची महिलांसाठी व्यायामशाळेची मागणी
X

परभणी मतदार संघातील जिंतूरातील भाजपच्या आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आजच्या विधानपरिषदेत आपल्या मतदारसंघातील मागण्या मांडल्या यामध्ये शववाहिन्या घनकचऱ्याची समस्या मोठी असल्यामुळे यावर तत्काळ उपाययोजना व्हावी. त्याचबरोबर मतदारसंघात महिलांसाठी व्यायामशाळेची मागणी केली आहे. ट्रामा केयर सेंटरची उभारणी व्हावी. त्याचबरोबर वनविभागाने एकत्रित पंचनामे करण्याची मागणी आमदार मेघना बोर्डीकर यांनी आज विधानसभेत केली.

https://youtu.be/ZSBG6d3zHJU

Updated : 19 Dec 2019 12:27 PM GMT
Next Story
Share it
Top