Home > रिपोर्ट > आमदारांच्या हक्कासाठी यशोमतीचा पुढाकार

आमदारांच्या हक्कासाठी यशोमतीचा पुढाकार

आमदारांच्या हक्कासाठी यशोमतीचा पुढाकार
X

अमरावती मधील कॉंग्रेसच्या आमदार यशोमती ठाकुर यांनी भाजप सरकारवर निशाणा साधत भाजप सरकार विकास कामात दुजाभाव करत असल्याची टीका केली. विधानसभेत बोलताना

" आज तुमची सत्ता आहे उद्या आमची येईल काम आम्ही करतो त्यासाठी योग्य तो सन्मान त्या त्या पक्षातील आमदारांना मिळाला पाहिजे. सत्तेत असलेल्या पक्षाकडुन मात्र हे होतांना दिसत नाही. सत्तेत नसलेल्या पक्षाच्या आमदारांनी जनतेने निवडुण दिलेले आहे.आम्ही सत्तेत असताना विरोधी पक्षांना योग्य सन्मान देत होतो मात्र आता तो मिळतांना दिसत नाही"

असा आरोप विधानसभा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी विधानसभेत केला.

https://www.facebook.com/AdvYashomatiThakur/videos/715749462212718/?t=2

Updated : 28 Jun 2019 5:33 AM GMT
Next Story
Share it
Top