अर्थसंकल्प हा खोट्या आश्वासनांचा - विद्या चव्हाण
Max Woman | 26 Jun 2019 11:10 AM IST
X
X
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प ‘अर्थ’हीन असून भाजप सरकारने राज्याला आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले आहे, अशी टीका याआधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली होती. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी हा अर्थसंकल्प खोटे आश्वासन देणारा असल्याचं म्हटलं आहे.
त्याचबरोबर सरकारला जर काम जमत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा मुद्दा , ३०२ गुन्हा , जलयुक्त शिवार , मुद्दे उपस्थित करून बजेट मधील आकडेवारी ही पूर्तता न करणारी आहे. सरकार स्वतःची जाहिरातबाजी करत आहे अशी टीका त्यांनी केली.
Updated : 26 Jun 2019 11:10 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire