Latest News
Home > Max Woman Blog > मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर भेटले नसते तर?: अलका धुपकर

मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर भेटले नसते तर?: अलका धुपकर

मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर भेटले नसते तर?: अलका धुपकर
X

राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक आर्थिक आणि राष्ट्रनिर्मिती योगदानाबद्दल आजही समाजामध्ये जाणीवपूर्वक बुद्धीभेद केला जातो. गतवर्षी 14 एप्रिल आंबेडकर जयंतीच्या दिवशी सोशल मीडियावर 'मूर्ख दिवस' असं ट्रोलिंग करण्यात आलं. एका मध्यमवर्गीय घरातील मुलीला वाचनातून डॉ.आंबेडकर भेटतात त्यानंतर तच्या आयुष्यात काय परिवर्तन होते. महामानवांची भेट झाली नसती तर आयुष्याची वाट खरंच चुकली असती का? याविषयी मनमोकळं केलं आहे पत्रकार अलका धुपकर यांनी...


Updated : 14 April 2022 6:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top