Home > Max Woman Blog > शांता शेळकेंनी अश्लिल गाणं लिहिलं होतं? दादा कोंडकेंना ठाऊक होतं.....

शांता शेळकेंनी अश्लिल गाणं लिहिलं होतं? दादा कोंडकेंना ठाऊक होतं.....

दादा कोंडके हे नाव जरी उच्चारलं तरी आजही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नकळत एक स्मित हास्य येतं. त्यांच्या सिनेमातले संवाद किती द्विअर्थी असत याबद्दल न बोललेलच बरं... त्यामुळे सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांसोबत त्यांच्या बैठकांवर बैठका होत असतील यात काही प्रश्नच नाही. त्यांच्या या बैठकीतला एक किस्सा त्यांनी पत्रकारांसोबत शेअर केला होता तो एका मासिकात छापुन सुध्दा आला आहे. काय होता हा किस्सा जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख.....

शांता शेळकेंनी अश्लिल गाणं लिहिलं होतं?  दादा कोंडकेंना ठाऊक होतं.....
X

0

Updated : 3 Jun 2022 1:28 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top