Home > Max Woman Blog > प्रेम आणि आर्कषण यात नेमका फरक काय ?

प्रेम आणि आर्कषण यात नेमका फरक काय ?

प्रेम आणि आर्कषण यात नेमका फरक काय ?
X

सध्याच्या धावत्या आणि इंटरनेटच्या दुनियेत प्रेमाची परिभाषा ही हक्क, मालकी आणि हिंसेच्या मार्गावर जाताना दिसत आहे. परंतु खरं प्रेम म्हणजे काय? आजच्या पिढीच्या प्रेमाचं आर्कषणात रुपांतर झालं आहे का? प्रेमाची वाटचाल ही विकृतीकडे कशी जाते? प्रेमाला माणुसकीची किनार, प्रेम आणि आर्कषण यातला फरक जाणून घ्या... पत्रकार गौरव मालक यांच्याकडून...

Updated : 16 Oct 2021 1:47 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top