Home > Max Woman Blog > Right To Love : प्रेम मिळवणं म्हणजेच प्रेम आहे का?

Right To Love : प्रेम मिळवणं म्हणजेच प्रेम आहे का?

Right To Love : प्रेम मिळवणं म्हणजेच प्रेम आहे का?
X

पुण्यात कबड्डीपटू असलेल्या मुलीची एकतर्फी प्रेमातून हत्या झाली. मात्र एकतर्फी प्रेमाला खरंच प्रेम म्हणावं का? खरं प्रेम कसं ओळखावं. प्रेमाची समाजात जनजागृती व्हावी त्याचबरोबर प्रेमासंदर्भातले अधिकार आणि कायदा लोकांपर्यंत पोहचवण्याच काम पुण्यातील Right To Love ही संस्था करत आहे. नक्की प्रेमाचा अधिकार काय आहे? त्यांची संस्था नेमकं कसं काम करते यासंदर्भात संस्थेचे संयोजक के अभिजीत यांनी मॅक्सवुमनशी बातचीत केली... पाहा काय म्हणतायेत ते...


Updated : 16 Oct 2021 1:52 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top