Home > Max Woman Blog > गर्भपाताला होणारी आई जबाबदार असते का?

गर्भपाताला होणारी आई जबाबदार असते का?

गर्भपाताला होणारी आई जबाबदार असते का?
X

आई होणं जगातलं एकमेव सुख आहे. परंतु या सुखाला लागलेलं ग्रहण म्हणजे गर्भपात... पहिल्या तीन महिन्यात अनेक महिलांना (Miscarriage) गर्भपाताच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. परंतु गर्भपात (Abortion) होण्यामागे काय कारणं आहेत? गर्भपात रोखण्यासाठी काय करावं? गर्भपाताची वैज्ञानिक कारणं कोणती? गर्भपात झाल्यानंतर महिलेच्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो? गर्भपातानंतर महिलेची काळजी घरातल्या लोकांनी कशी घ्यावी? जाणून घ्या स्त्री आरोग्य तज्ज्ञ डॉ. शंतनु अभ्यंकर यांच्याकडून

Updated : 2021-08-22T18:12:42+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top