Home > Max Woman Blog > महाराष्ट्रातील वंचितांसाठी संघर्ष करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांची यादी : हेरंब कुलकर्णी

महाराष्ट्रातील वंचितांसाठी संघर्ष करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांची यादी : हेरंब कुलकर्णी

महिला दिनानिमित्त महाराष्ट्रातील वंचितांसाठी संघर्ष करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांची यादी हेरंब कुलकर्णी यांनी दिली आहे .

महाराष्ट्रातील वंचितांसाठी संघर्ष करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांची यादी : हेरंब कुलकर्णी
X


महिला दिनानिमित्त महाराष्ट्रातील वंचितांसाठी संघर्ष करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांची यादी हेरंब कुलकर्णी यांनी दिली आहे .

आपल्या समाजात अनेक महिला काम करत असतात पण त्याची एकत्र अशी माहिती कुणालाच नसते . या महिलांचा सन्मान आणि आदर प्रत्येकाला असावा अश्या या महिला आहेत . त्यांची नावे हेरंब कुलकर्णी यांनी संकलित करून दिली आहेत

१)नजुबाई गावित ( धुळे ) सत्यशोधक कष्टकरी महिला सभा

२)मेधा पाटकर ( देशातील कष्टकरी लढे व समन्वय नर्मदा जनआंदोलन)

२अ)शारदा साठ्ये (महिला आंदोलन)

३)उल्का महाजन (रायगड जिल्ह्यातील आदिवासीसाठी दीर्घकाळ संघर्ष)

४)सुरेखा दळवी (रायगड जिल्ह्यातील आदिवासी साठी दीर्घकाळ संघर्ष)

५) तिस्ता सेटलवाड (जातीय अत्याचार,वंचित प्रश्नावर संघर्ष)

६) मुक्ता मनोहर ( पुणे ) मनपा कर्मचारी

७)नीलम गोऱ्हे ( महिला प्रश्न सभागृहात व बाहेर आक्रमक)

८) मेधा थत्ते, घरकामगार संघटना

९)राणी बंग (गडचिरोली दारूबंदी)

१०)पारोमिता गोस्वामी ( कष्टकरी लढे व दारूबंदी)

११)प्रतिभा शिंदे (आदिवासी संघर्ष नंदुरबार)

१२)इंदवी तुळपुळे (आदिवासी संघर्ष मुरबाड)

१३) पौर्णिमा चिकरमाने (कागद काच पत्रा महिला)

१४) कमल परुळेकर, अंगणवाडी सेविका संघटना

१५)सरोज काशीकर (शेतकरी संघटना)

१६)शैलजा देशपांडे (शेतकरी संघटना)

१७)वर्षा देशपांडे (स्त्री भ्रूणहत्या,दारूबंदी व सामाजिक लढे)

१८)मंगला खिवंसरा (महिला व वंचितांचे प्रश्न)

१९)नॅन्सी गायकवाड (कष्टकरी संघटना रायगड)

२०)मधुबाई धोंडी (कष्टकरी संघटना डहाणू )

२१)पूर्णिमा मेहेर (मच्छीमार प्रश्नावर संघर्ष)

२२)पौर्णिमा उपाध्याय (मेळघाटात आदिवासी संघर्ष)

२३)सुषमा अंधारे (भटके विमुक्त चळवळ)

२४)सुषमा पाखरे (भटके विमुक्त चळवळ)

२५)सुनीती सु र (राष्ट्रीय आंदोलन जनसंघटन)

२६)विद्युलता पंडित (वेठबिगार विरोध)

२७)मनीषा गुप्ते (मासुम पुरंदर )

२८)कॉ किरण मोघे (कम्युनिस्ट चळवळ)

२९)कॉ मरियम ढवळे (कम्युनिस्ट चळवळ)

३०) शुभा शमीम ( पुणे) अंगणवाडी, आशा कर्मचारी

३१) माधुरी क्षीरसागर ( परभणी ) भारतीय महिला फेडरेशन

३२) स्मिता पानसरे. (कष्टकरी लढे )

३३) ऍड वसुधा कराड घरकामगार संघटना

३४)सुगंधी फ्रान्सिस अखिल भारतीय जनवादी महिला संघटना

३५) सोनिया गिल ( मुंबई ) अखिल भारतीय जनवादी महिला संघटना

३६)रुपाबोधी कुलकर्णी (मोलकरीण संघर्ष)

३७)कुंदा प्र. नि.महिला संघटना

३८)रेखा ठाकूर भारिप बहुजन महासंघ

३९) रझिया पटेल ( पुणे ) मुस्लिम महिला

४०) संध्या गोखले (नारी अत्याचार विरोधी मंच )

४१)अंजली दमानिया (भ्रष्टाचार विरोधी संघर्ष)

४२)प्रतिमा परदेशी (आदिवासी लढे )

४३)मुक्ता दाभोलकर (अंधश्रद्धा निर्मूलन समिती)

४४)मनीषा तोकले (मराठवाड्यात दलित अत्याचारविरोधी काम)

४५)रंजना गवांदे (अंधश्रद्धा निर्मूलन,बालविवाह, दारूबंदी)

४६)निशा शिवूरकर (परित्यक्ता व समता आंदोलन)

४७)मीना शेशु (वेश्या प्रश्नावर सातत्याने काम )

४८)तृप्ती देसाई (मंदिर प्रवेश व दारूबंदी)

४९) पल्लवी रेगे ,(दगडखाण कामगार)

५०)पल्लवी रेणके (भटके विमुक्त)

५१)अनुराधा भोसले(वीट भट्टी मजूर)

५२) प्रीती पाटकर (वेश्या व्यवसायातील महिलांसाठी काम

५३) दिशा पिंकी शेख( वंचित बहुजन आघाडी व तृतीयपंथी प्रश्न )

५४,)वैशाली भांडवलकर (भटके व बालविवाह चळवळ)

५५) असुंता पारधी (बालविवाह चळवळ)

५६)श्यामला चव्हाण (पेठ तालुक्यात आदिवासी साठी संघर्ष)

५७)वासंती दिघे (अन्यायग्रस्त महिला प्रश्न जळगाव)

५८)ज्योती म्हापसेकर (हुंडाविरोधी चळवळ)

५९)नूतन माळवी (अन्यायग्रस्त महिलांचे प्रश्न वर्धा)

६०) वैशाली पाटील (कातकरी प्रश्न रायगड)

६१)योगिनी खानोलकर (नर्मदा जनआंदोलन)

६२)सुषमा शर्मा (पर्यावरण व गांधीवादी मूल्ये)

६३)नंदिनी जाधव (अंधश्रद्धा निर्मूलन समिती)

६४)डॉ मनिका डाबरे (हरित वसई संवर्धन वसई)

६५)शारदा वाडेकर (मोलकरीण संघटना)

६६) नीला लिमये (महाराष्ट्र महिला परिषद)

६७) सीमा नरवडे (शेतकरी संघटना)

६८) विनया मालती हरी (भारत ज्ञान विज्ञान समिती)

६९)भारती शर्मा, (महाराष्ट्र महिला परिषद)

७०) सुशीला कार्डोझो,( मच्छिमार संघटना वसई)

७१)जयश्री सामंत, (डॉक वर्कर्स युनियन वसई)

७२) लतिका सु म (जन आंदोलन राष्ट्रीय समन्वय)

७३) मुमताज शेख, (संविधान जागर समिती)

७४)शिराज बलसारा (कष्टकरी संघटना)

७५)सुजाता भोंगाडे, (विदर्भ कष्टकरी जन आंदोलन)

७६) वर्षा विद्या विलास (व्यसनमुक्ती चळवळ)

७७)सुजाता गोठोस्कर (नारी अत्याचार विरोधी मंच)

७८) हसीना खान (नारी अत्याचार विरोधी मंच)

७९)सुशीला मोराळे, (राजकीय सामाजिक कार्य बीड)

८०) मुक्ता श्रीवास्तव (अन्न अधिकार अभियान)

८१)सुजाता खांडेकर (एकल महिलांसाठी काम)

८२) तरूणा कुंभार (रेशनिंग कॄती समिती)

८३) सत्यभामा सौंदरमल (दारूबंदी चळवळ)

८४) सुमन पुजारी (अंगणवाडी आशा कर्मचारी संघटना सांगली )

८५)शुभदा देशमुख (आम्ही आमच्या आरोग्यासाठी गडचिरोली)

८६)अरुणा सबाने (शरिरविक्रय करणाऱ्या महिलांसाठी काम)

८५)संगीता मालकर,वनिता हजारे,नलिनी सोनवणे,विद्या कसबे,आशा बूरनुरे (एकल महिलांसाठी कार्य)

८६)सुनीता भोसले (भटके विमुक्त मुलांसाठी काम)

८७) प्रेमलता सोनुने (बुलडाणा जिल्हा दारूबंदी)

८८)आशाताई कुलकर्णी. हुंडा विरोधी चळवळ

८९)सरिता खंदारे शेतमजूर युनियन

९०)वृषाली मकदूम. कचरा वेचक महिला संघटन

९१)दिलशाद मुजावर. ( मुले, तृतीयपंथीसाठी काम)

९२)सुचेता धामणे. मनोरुग्ण महिलांचा सांभाळ

९३)उमा व मेघा पानसरे कोल्हापूर. (कष्टकरी व महिला चळवळ)

९४) योगिनी खानविलकर, राजपूत (नर्मदा बचाव आंदोलन )

९५)ममता सिंधुताई सपकाळ (अनाथ मुलांसाठी काम)

९६) रुबिना पटेल (मुस्लिम महिलांसाठी काम )

९७)सीमा कुलकर्णी (शेतकरी महिलांचे संघटन मकाम)

यात केवळ रस्त्यावर संघर्ष करणारी नावेच घेतली आहेत . या यादीत न आलेली आणखीही अनेक नावे आहेत त्याबद्दल क्षमस्व

या सर्वांच्या कार्याला वंदन यांचे सर्वांचे कार्य पुस्तकरूपाने एकत्रित करण्याचा प्रयत्न व्हायला हवा.

हेरंब कुलकर्णी

Updated : 9 March 2023 9:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top