ही तर पोरी जन्माला घालायची मशीन आहे
Her Story is news vlog story about woman's who was suffered from domestic violence. Concept by Priyadarshini Hinge, Editor, Max Woman
 Team |  30 Nov 2022 5:11 PM IST
 X
X
X
एका पाठोपाठ तीन मुली झाल्या ... कौसर परवीनला त्यानंतर जगणं असह्य झालं ... समाजात तर सोडाच पण घरात सुद्धा तिला सन्मान मिळाला नाही ... या सगळ्याची शिकार झालेली कौसर आपल्या मुलीला वाचवू शकली नाही, ज्याची खंत तिला आजही आहे, आपल्या मुलीसोबत झाले ते  इतर कुठल्याच मुलीसोबत व्हायला नको म्हणून कौसर आता स्वतः अन्यायाविरुद्ध आवाज उठवत आहे... 
महिलांवर अत्याचार होतात आणि त्या निमुटपणे सहन करतात. हा अत्याचार केवळ शारिरीक नसतो. त्याबरोबर मनावरही आघात होतात, त्या आघातांची कहाणी घेवून येत आहेत आपल्या लढवय्या रणरागिणी. Maxwoman च्या संपादक प्रियदर्शिनी हिंगे यांच्या कल्पनेतुन आणि कोरोच्या सहकार्याने सादर होतेय Her story
 ..
 Updated : 9 Oct 2023 6:32 PM IST
Tags:          Maxwoman   women   fight   stronglady   empowerment   
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire















