Home > Max Woman Blog > महिलांचा संपत्ती हक्क : कायद्यांमध्ये बदल करण्याची गरज आहे का?

महिलांचा संपत्ती हक्क : कायद्यांमध्ये बदल करण्याची गरज आहे का?

महिलांचा संपत्ती हक्क : कायद्यांमध्ये बदल करण्याची गरज आहे का?
X

हिंदू कोड बिलात संसदेने 2005 नंतर लिंग समानते संदर्भात जेवढे बदल करायला हवे होते तेवढे केले नाहीत. सर्वात प्रथम कायद्याची भाषा, सर्व मानव जातीला समावेशक अशी हवी. लिंग समानतेविषयी कायद्यांमध्ये आजही अनेक दुरुस्त्या करणे गरजेचे आहे. लिंग समानतेसाठी कायद्यांमध्ये काय केले पाहिजे याविषयी कायदे तज्ज Adv. जया सगादे काय सांगतात पहा...

Updated : 11 Dec 2021 12:31 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top