Home > Max Woman Blog > कुठल्या वयात पाळी येणं योग्य?

कुठल्या वयात पाळी येणं योग्य?

कुठल्या वयात पाळी येणं योग्य?
X

भारतीय महिलांमध्ये 12-13 वर्षात मासिक पाळी येणे सुरु होते. मात्र गेल्या काही दिवसात यात बदल होतांना पाहायला मिळत असून, मुलींना 10 वर्षातच मासिक पाळी सुरु होत आहे.


Updated : 2021-09-18T17:27:31+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top