Home > Max Woman Blog > शत्रू निवडताना सावध राहा ...

शत्रू निवडताना सावध राहा ...

शत्रू निवडताना सावध राहा ...
X

सोशल मीडिया किती हिंसक होतोय याचा हा नमुना. खरं तर मी क्वचितच राजकीय विषयांवर लिहिते. काल मोदींच्या भाषणावर मी एक पोस्ट टाकली. मला व्यक्तिशः भाषण मानवीय वाटलं. यावर दुमत असू शकतं. भाषणात काय कमी होती, काय असायला हवं होतं ही सकारात्मक चर्चा आहे. त्याचं स्वागत आहे.

भक्त मंडळी हिंसक होतात, अत्यंत खालच्या भाषेत टिका करतात असा भाजप आणि मोदी समर्थकांवर आरोप आहे. पण पुरोगामी मंडळी किती तोडीस तोड आहेत हे काल लक्षात आलं. आपला शत्रू निवडताना सावध रहा कारण आपणही त्याच्यासारखेच बनण्याचा धोका असतो असं ओशो म्हणायचे.

Prakash Paranjape आणि Madhukar Dube या दोन व्यक्तींची भाषा बघा.

-वसुंधरा काशीकर

Updated : 21 March 2020 4:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top