Home > Max Woman Blog > Online Harassment : कशी करावी महिलांनी तक्रार?

Online Harassment : कशी करावी महिलांनी तक्रार?

Online Harassment :  कशी करावी महिलांनी तक्रार?
X

कोरोना व्हायरसमुळे गेल्या वर्षापासून लागलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक कामं ही ऑनलाईन सुरु झाली. मग तुमच्या शॉपिंगपासून-खाण्यापर्यंत सगळे व्यवहार डिजिटल स्वरुपात झाले. ऑफिसची कामं ही वर्क फ्रॉम होम (work from home)सुरु झाली. या दरम्यान इंटरनेटवर २४ तास ऑनलाईन (Online)राहण्याची एक प्रकारे सक्तीच आपल्या आयुष्यावर लादली गेली. परंतु ऑनलाईन राहण्याचं प्रमाण वाढल्यामुळे महिलांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. ही सगळी परिस्थिती पाहता. कोविड -19 मुळे महिलांचा ऑनलाईन छळ वाढला आहे का? Online व्यवहार आणि महिलांचा होणारा छळ याचा काय संबंध? ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या मानसिकतेवर काय परिणाम झाला? ऑनलाईन छळासंदर्भात (Online Harassment )कायदा काय सांगतो? तक्रार कशी करावी? महिला ऑनलाईनच्या दुनियेत स्वत:ची कशी काळजी घ्यावी? जाणून महिला अभ्यासक रेणुका कड यांच्याकडून

Updated : 30 Aug 2021 5:20 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top