Home > Max Woman Blog > सासरी यायचं तर "ती "टेस्ट करून ये ...

सासरी यायचं तर "ती "टेस्ट करून ये ...

सासरी यायचं तर ती टेस्ट करून ये ...
X

सासरी यायचं तर "ती "टेस्ट करून ये ...हि वाक्य ऐकायला लागली होती ,सुनीताला ,पुढे झालं काय ?

कानातून रक्त येईपर्यंत नवऱ्याने मारले ... पण तरीसुद्धा सहन करून संसार कसाबसा चालू होता.. मुलं जन्माला आले पण ते ही अशक्त ... मुलाचा बाप असून अशा अवस्थेत दोघांनाही सोडून गेला ... आता परत सासरी जायचं झालं तर टेस्ट करून ये असं नवरा म्हणतोय ... त्यातही सुनीता कशी जगत आहे ऐका तिच्याकडूनच

Updated : 15 Jun 2023 5:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top