Home > Max Woman Blog > शाहरूख खान लता दीदींच्या पार्थिवावर थुंकला का ? कुठे चाललाय आपला देश

शाहरूख खान लता दीदींच्या पार्थिवावर थुंकला का ? कुठे चाललाय आपला देश

शाहरूख खान लता दीदींच्या पार्थिवावर थुंकला का ? कुठे चाललाय आपला देश
X

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर दादरच्या शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अग्नि देण्यापूर्वी उपस्थित मान्यवरांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली. ज्यात शाहरूख खानचा देखील समावेश होता. शाहरूख खानने श्रध्दांजली देताना फुंकर मारली. नेमकं याच क्षणांचा फोटो व्हायरल झाला. शाहरूख खान लता दीदींच्या पार्थिवावर थुंकला का? यावर विश्लेषण केलंय संपादक रविंद्र आंबेकर यांनी...

Updated : 13 Feb 2022 10:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top