Home > Max Woman Blog > बिहारी कन्या ते देशातली सुप्रसिध्द एँकर असा आहे अंजना ओम कश्यप यांचा जीवनप्रवास!

बिहारी कन्या ते देशातली सुप्रसिध्द एँकर असा आहे अंजना ओम कश्यप यांचा जीवनप्रवास!

बिहारी कन्या ते देशातली सुप्रसिध्द एँकर असा आहे अंजना ओम कश्यप यांचा जीवनप्रवास!
X

आज भले तिच्यावर गोदी मिडीयाची पत्रकार म्हणून ठपका लावला असेल पण तिच्या आयुष्यातील गेली ६ वर्षे सोडली तर तिच्या निर्भिड पत्रकारीतेवर कुणीही आक्षेप घेऊ शकत नाही. निर्भया केसप्रकरणी रात्री रिपोर्टींग करताना तिच्यासोबत असं काय घडलं की तिच्या आयुष्याची दिशाच बदलली. अशी सर्वत्र टीकेची धनी झालेली पण तितकीच प्रसिध्द असलेली अंजना 'द अंजना ओम कश्यप' कशी झाली हे पाहण्यासाठी पहा हा व्हिडीओ…

Updated : 2021-12-09T17:47:57+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top