Home > Max Woman Blog > श्वेता सिंह यांना चित्रपट निर्माती व्हायचं होतं पण झाल्या प्रसिध्द एँकर, जाणून घ्या जीवनप्रवास

श्वेता सिंह यांना चित्रपट निर्माती व्हायचं होतं पण झाल्या प्रसिध्द एँकर, जाणून घ्या जीवनप्रवास

श्वेता सिंह यांना चित्रपट निर्माती व्हायचं होतं पण झाल्या प्रसिध्द एँकर, जाणून घ्या जीवनप्रवास
X

बिहार मध्ये जन्मलेली आणखी एक प्रसिध्द एँकर! जिला चित्रपट निर्माती व्हायचं होतं पण काळानुरूप विचारांमध्ये बदल झाला आणि तिने पत्रकार व्हायचा निर्णय घेतला. कसून अभ्यास केला, कष्ट घेतले आणि दिल्लीला आली. अगदी सुरूवातीच्याच काळात आज तक सारख्या वृत्तवाहिनीत रूजू झाली. ते आजतागायत ती तिथेच आहे. नेमका असं काय घडलं की श्वेता सिंह चित्रपट निर्माती होण्याऐवजी पत्रकार झाली? जाणून घेण्यासाठी पहा हा व्हिडीओ...

Updated : 2021-12-10T12:30:19+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top