Home > Max Woman Talk > बच्चू कडू यांचं सोशल मिडीयावर व्हायरल होण्यामागचं गणित..

बच्चू कडू यांचं सोशल मिडीयावर व्हायरल होण्यामागचं गणित..

बच्चू कडू यांचं सोशल मिडीयावर व्हायरल होण्यामागचं गणित..
X

बच्चू कडू राज्याच्या राजकारणातील शेतकऱ्यांचं नेतृत्व. त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांची विधीमंडळ सभागृहातील भाषणं असोत की शेतकऱ्यांच्या मेळाव्यात/आंदोलनात केलेली भाषणं असोत ती प्रचंड व्हायरल होतात. बच्चू कडू यांच्या व्हायरल होण्यामागं नेमकं काय गणित आहे? समजून घ्या समजून max woman च्या संपादक प्रियदर्शिनी हिंगे यांनी घेतलेल्या मुलाखतीतून


Updated : 26 Jun 2021 6:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top