Home > Max Woman Talk > संसदेत Ripped jeans घालून जाण्याची फँटसी आहे : शिवानी वडेट्टीवार

संसदेत Ripped jeans घालून जाण्याची फँटसी आहे : शिवानी वडेट्टीवार

संसदेत Ripped jeans घालून जाण्याची फँटसी आहे :  शिवानी वडेट्टीवार
X


नागपुरात स्वतःचे सामाजिक आणि राजकीय काम महिलांच्या मध्ये मिसळून करताना शिवानी वडेट्टीवार या नेहमी अग्रेसर असतात .महिलांच्या कपड्यांपेक्षा त्यांचे विचार का पहिले जात नाहीत ? याचबरोबर अनेक विषयांवर मॅक्सवुमन आयोजित "the women entrepreneur "या शो मध्ये शिवानी वडेट्टीवार यांनी केलेली बातचीत पहा फक्त मॅक्सवुमन वर ...

Updated : 2023-01-07T15:39:38+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top