ती आली, तिने पाहिलं आणि ती जिंकली असा स्वप्नवत प्रवास राहिला आहे उदयोन्मुख सौंदर्यवती (मॉडेल) डॉ. स्नेहल ठमके यांचा! यांनी Mrs India ही स्पर्धा जिंकून एक लहानश्या खेड्यातली मुलगी आई बाबांचं स्वप्न पूर्ण करून स्वतःच्या स्वप्नाकडे यशस्वी वाटचाल कशी करू शकते हेच दाखवून दिलं आहे. त्यांचा हा यशस्वी प्रवास जाणून घेण्यासाठी पहा ही Exclusive मुलाखत!
Updated : 20 Nov 2021 3:31 PM GMT
Next Story