Home > Max Woman Talk > एका मुलीची आर्त हाक आपल्या मुलींसोबत हे करु नका

एका मुलीची आर्त हाक आपल्या मुलींसोबत हे करु नका

एका मुलीची आर्त हाक आपल्या मुलींसोबत हे करु नका
X

बालविवाहाची प्रथा राज्यातल्या अनेक भागात आजही कायम असल्याचे आपण ऐकत असतो. या बालविवाहाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलींचे शोषण तर होतेच पण त्यांच्या आरोग्याचे, सुरक्षेचे प्रश्नही निर्माण होतात. बालविवाहानंतर या मुलींना काय काय सहन करावे लागते, अनेक मुलींची कशी फसवणुक होते हे जाणून घेतले आहे अशाच एका पीडित मुलीकडून max woman च्या संपादिका प्रियदर्शिनी हिंगे यांनी..


Updated : 3 Dec 2020 9:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top