Home > Max Woman Talk > चला व्रतवैकल्याकडे नव्या दृष्टीने पाहू

चला व्रतवैकल्याकडे नव्या दृष्टीने पाहू

चला व्रतवैकल्याकडे नव्या दृष्टीने पाहू
X

वट सावित्रीनिमीत्त स्त्रीयांनी वडाची पुजा केली. काहींनी या सणावर टीका केली तर काहींनी या सणाचं मॉर्डन रुप सांगीतलं. प्रसिध्द अभिनेत्री सायली संजिव हिने देखील 'चला व्रतवैकल्याकडे नव्या दृष्टीने पाहू' असं म्हणत या सणानिमीत्त आपले विचार मांडले आहेत. पाहा काय म्हणतेय सायली..


Updated : 24 Jun 2021 1:30 PM GMT
Next Story
Share it
Top