Home > Max Woman Talk > मराठी माणसांच्या मनाला भिडणारी उर्मिला मांतोडकर यांची कविता

मराठी माणसांच्या मनाला भिडणारी उर्मिला मांतोडकर यांची कविता

मराठी माणसांच्या मनाला भिडणारी उर्मिला मांतोडकर यांची कविता
X

"असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर

नजर रोखूनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर"

अशा खास शब्दात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच मराठी माणूस म्हटलं की, सर्वात प्रथम समोर येते ते म्हणजे त्याची अस्मिता, त्याचा अभिमान, त्याचा स्वाभिमान आणि कुठल्याही क्षणी जीवनाला आणि आयुष्याला त्याची भिडण्याची वृत्ती... या शब्दांत मातोंडकर यांनी मराठी माणसाची व्याख्या सांगितली. ऐका उर्मिला मातोंडकर यांची कविता


Updated : 27 Feb 2021 1:15 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top