अशी मिळणार आजारपणातून मुक्तता
Max Woman | 2 Jun 2019 1:41 PM IST
X
X
आजच्या धावत्या जीवनात जशी यशाची पायरी आपण चढतो तशी अनेक आजारांची जडणही आपल्याला लागत जाते. यात औषधोपचार करण्यासाठी पुरेसा वेळही नसावा काही जणांकडे मग अशा वेळी करावं काय... असे एकनाअनेक प्रश्न तुम्हाला आम्हाला पडलेले असतात. परंतु तुम्हाला माहित आहे का... संगीत आपल्या आयुष्यासाठी उत्तम औषध ठरु शकते. नेमका काय फरक पडतो संगिताने... प्रसन्न वाटलं तरी औषधासारखं परिणामकारक ठरु शकत का... यावर हिल टू डील या कार्यक्रमात चर्चा करुयात संगिता शेंबेकर यांच्यासोबत ... पाहा हा व्हिडिओ...
https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/2335011536783386?s=1796944269&v=e&sfns=mo
Updated : 2 Jun 2019 1:41 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire