गर्भवती, दुर्धर आजार असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची मुभा द्यावी या मागणीसाठी राजपत्रित अधिकारी महासंघाने ॲड. ठाकूर यांना निवेदन दिले होते. त्यावर ‘रक्तदाब, मधुमेह, किडनीशी संबंधीत आजार, हृदयविकार, श्वसनविकार आदी आजार असलेल्या 50 वर्षांहून अधिक वयाच्या शासकीय महिला अधिकारी-कर्मचारी, गर्भवती कर्मचाऱ्यांना कोविड-19 चा धोका पाहता त्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट मिळावी तसेच घरातून काम (वर्क फ्रॉम होम) करण्याची मुभा द्यावी’ अशा आशयाचं पत्र यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना लिंहीलं आहे.
काय म्हणाल्या यशोमती छाकूर पाहा हा व्हिडीओ...
Updated : 5 July 2020 12:47 AM GMT
Next Story