Home > News > तुमच्या जिल्ह्यात कोरोनाचे एकूण किती रुग्ण? पाहा एका क्लिक वर

तुमच्या जिल्ह्यात कोरोनाचे एकूण किती रुग्ण? पाहा एका क्लिक वर

तुमच्या  जिल्ह्यात कोरोनाचे एकूण किती रुग्ण? पाहा एका क्लिक वर
X

बुधवारी कोरोनाच्या ४६३४ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख २३ हजार १९२ झाली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ५५.०६ टक्के एवढे झाले आहे. दरम्यान, बुधवारी कोरोनाच्या ६ हजार ६०३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर एका दिवसात १९८ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२२ टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत २ लाख २३ हजार ७२४ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर (१ लाख २३ हजार १९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ९ हजार ४४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या ९१ हजार ०६५ एक्टिव्ह रुग्ण आहेत.

तुमच्या जिल्ह्यातील परिस्थिती काय आहे?

मुंबई: बाधित रुग्ण- (८७,८५६), बरे झालेले रुग्ण- (५९,२३८), मृत्यू- (५०६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(११), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३,५४३)

ठाणे: बाधित रुग्ण- (५२,७३३), बरे झालेले रुग्ण- (२१,२५२), मृत्यू- (१४१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०,०६३)

पालघर: बाधित रुग्ण- (८३०४), बरे झालेले रुग्ण- (३७९४), मृत्यू- (१५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३५७)

रायगड: बाधित रुग्ण- (६६६८५), बरे झालेले रुग्ण- (३२५९), मृत्यू- (१२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२९९)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (७९९), बरे झालेले रुग्ण- (५२१), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५०)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२४९), बरे झालेले रुग्ण- (१९६), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८)

पुणे: बाधित रुग्ण- (३१,७०४), बरे झालेले रुग्ण- (१४,८१०), मृत्यू- (९६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५,९३२)

सातारा: बाधित रुग्ण- (१४६०), बरे झालेले रुग्ण- (८५७), मृत्यू- (६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४१)

सांगली: बाधित रुग्ण- (५०१), बरे झालेले रुग्ण- (२६८), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२०)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (१०२४), बरे झालेले रुग्ण- (७५८), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५०)

सोलापूर: बाधित रुग्ण- (३४९२), बरे झालेले रुग्ण- (१८४७), मृत्यू- (३२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३२३)

नाशिक: बाधित रुग्ण- (६०१७), बरे झालेले रुग्ण- (३३४३), मृत्यू- (२६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४१४)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (६५२), बरे झालेले रुग्ण- (४४७), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८७)

जळगाव: बाधित रुग्ण- (४८४६), बरे झालेले रुग्ण- (२७७४), मृत्यू- (३१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७६०)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (२०९), बरे झालेले रुग्ण- (१४३), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७)

धुळे: बाधित रुग्ण- (१३६७), बरे झालेले रुग्ण- (७६६), मृत्यू- (६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३०)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (७१९७), बरे झालेले रुग्ण- (३२८५), मृत्यू- (३१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५९८)

जालना: बाधित रुग्ण- (८४५), बरे झालेले रुग्ण- (४५६), मृत्यू- (३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५५)

बीड: बाधित रुग्ण- (१६८), बरे झालेले रुग्ण- (१०१), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (६३)

लातूर: बाधित रुग्ण- (५३२), बरे झालेले रुग्ण- (२६५), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४०)

परभणी: बाधित रुग्ण- (१४२), बरे झालेले रुग्ण- (९२), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६)

हिंगोली: बाधित रुग्ण- (३०१), बरे झालेले रुग्ण- (२६०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०)

नांदेड: बाधित रुग्ण- (४५५), बरे झालेले रुग्ण (२४२), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९५)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (३०९), बरे झालेले रुग्ण- (२०२), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९६)

अमरावती: बाधित रुग्ण- (७३६), बरे झालेले रुग्ण- (५२८), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७७)

अकोला: बाधित रुग्ण- (१७५३), बरे झालेले रुग्ण- (१२७२), मृत्यू- (९१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८९)

वाशिम: बाधित रुग्ण- (१४३), बरे झालेले रुग्ण- (९५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (३६७), बरे झालेले रुग्ण- (१९०), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६४)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (३६७), बरे झालेले रुग्ण- (२५३), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१००)

नागपूर: बाधित रुग्ण- (१८२४), बरे झालेले रुग्ण- (१३३३), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७४)

वर्धा: बाधित रुग्ण- (२६), बरे झालेले रुग्ण- (१३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२)

भंडारा: बाधित रुग्ण- (९८), बरे झालेले रुग्ण- (८०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८)

गोंदिया: बाधित रुग्ण- (१९३), बरे झालेले रुग्ण- (११५), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७६)

चंद्रपूर: बाधित रुग्ण- (१२४), बरे झालेले रुग्ण- (६७३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (९३), बरे झालेले रुग्ण- (६४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (१५३), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२७)

Updated : 9 July 2020 1:42 AM GMT
Next Story
Share it
Top