Home > Entertainment > राखी सावंतला पोलिसांनी ताब्यात का घेतलं? |#maxwoman

राखी सावंतला पोलिसांनी ताब्यात का घेतलं? |#maxwoman

राखी सावंतला पोलिसांनी ताब्यात का घेतलं? |#maxwoman
X

राखी सावंत तिच्या वेगवेगळ्या व्हिडिओज मुळे, तसेच विचित्र प्रकारच्या बोलण्यामुळे आणि तिच्या बोल्ड स्टाईल मुळे नेहमीच चर्चेत असते .अनेकदा यामुळे सोशल मीडियावर सुद्धा ती ट्रोल होते. पण आज राखी सावंतला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे .

राखी सावंतला पोलिसांनी ताब्यात घेण्याचं कारण काय ?


राखी सावंत विरोधात नोव्हेंबर मध्ये शर्लिन चोप्रा या मॉडेलने तक्रार नोंदवली होती. शर्लिन चोप्राच्या म्हणण्यानुसार राखी सावंत हिने शर्लिनचा आक्षेपार्ह विडिओ आणि फोटो viral केल्याचा आरोपही . त्यामुळे आंबोली पोलिसांनी राखी सावंतला ताब्यात घेतलं आहे .

शर्लिन चोप्रा कोण आहे?


शर्लिन चोप्रा ही मॉडेल असून ती एक एनजीओ सुद्धा चालवते शरलीने आज पर्यंत तिच्या सोशल मीडियावर तिच्या फिटनेस संदर्भातील अनेक व्हिडिओज आणि फोटो शेअर केले आहेत.त्याचबरोबर तिने कायद्याचे शिक्षण सुद्धा घेतलेले आहे .एक एलएलबी स्टुडन्ट असल्याचं तिने तिच्या इन्स्टा च्या बायो मध्ये सुद्धा लिहिलं आहे. शर्लिन चोप्रा हिला इन्स्टावर दोन मिलियन पेक्षा सुद्धा जास्त फॉलोवर्स आहेत.शर्लिन ने नोव्हेंबर मध्ये राखीच्या विरोधात तक्रार नोंदवली होती आणि तिला अटक केल्याचे ट्विट शर्लिन चोप्राने स्वतःच्या ट्विटर हँडलवर केलं आहे .

Updated : 19 Jan 2023 10:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top