Home > Entertainment > प्राजक्ता माळीचा फोटो आणि एक पोस्ट का होतं आहे व्हायरल...

प्राजक्ता माळीचा फोटो आणि एक पोस्ट का होतं आहे व्हायरल...

प्राजक्ता माळीचा फोटो आणि एक पोस्ट का होतं आहे व्हायरल...
X

कपाळावर कुंकू, केसांची बट, गळ्यात भरगच्च दागिने, हातात हिरवा चुडा, नाकात नथ अशा मराठमोळ्या लुक मध्ये एक अभिनेत्रीने शूट केलं आणि सर्वत्र हंगाम सुरु झाला..समाजमाध्यमांवर तिचे फोटो व्हयरल होऊ लागले.. कोण आहे ही अभिनेत्री काही कल्पना करू शकता का...? या अभिनेत्रीचे नाव आहे प्राजक्ता माळी..मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीने फोटो शेअर केला आहे. प्राजक्ता सोबत यावेळी एक भन्नाट किस्सा घडला आहे. प्राजक्ताच्या टीमने त्यांना नवीन फोटोशूट करण्याचा आग्रह धरला आणि अभिनेत्रीने त्यांना थेट समाज माध्यमांवरच उत्तर देऊन टाकलं.
त्या पोस्ट मध्ये ती म्हणतीये, माझे आधीचे फोटो तरी पहिला पोस्ट करू दे मग नवीन शूट करू.. एवढ्यावर त्या थांबल्या नाहीत त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. आणि या फोटोमुळेच सगळीकडे त्यांची चर्चा आहे.. बाकी प्राजक्ता माळी यांचा हा लूक तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा...

Updated : 10 July 2023 2:58 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top